Meaning : फार वरच्या दर्जाचे पद.
Example :
आपल्या अंगभूत गुणवत्तेमुळेच त्यांना हे उत्युच्चपद लाभले.
Translation in other languages :
बहुत बड़ा पद या अति उच्च श्रेणी का पद।
उसे अच्छे गुणों के कारण ही अति उच्च पद प्राप्त हुआ।