Meaning : आनंदाची परमावस्था.
Example :
गुरुजींच्या नुसत्या दर्शनाने परमानंद झाला.
Synonyms : आनंदातिरेक, परमानंद
Translation in other languages :
आनंद की चरमावस्था।
ध्यान की गहराई में आनंदातिरेक की अनुभूति होती है।Meaning : अतिशय आनंद.
Example :
योग्याला साधनेतूनच अत्यानंद प्राप्त होतो.
Translation in other languages :