Meaning : सुवासिक फुले किंवा पदार्थ एका भांड्यात पाण्यासह उकळून त्याची वाफ नळीद्वारा दुसर्या थंड भांड्यात साठवितात ते वाफेचे सुगंधी द्रवरूप.
Example :
पूजेत अत्तर वापरतात
Synonyms : पुष्पगंधार्क, सुगंधित अर्क
Translation in other languages :