Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सौजन्यादींच्या अभावामुळे अप्रिय असण्याचा भाव.
Example : भैरवदादाला किसनच्या आवाजातला कडवटपणा जाणवला असावा.
Synonyms : कटुता, कडवटपण, कडवटपणा, तेढ
Translation in other languages :हिन्दी English
एक दूसरे के प्रति होने वाली दुर्भावना की अवस्था या भाव।
A feeling of deep and bitter anger and ill-will.
Meaning : फळे गवतामध्ये थरावर थर रचून पिकवण्याची योजना.
Example : तो हापूस आढीने पिकवतो.
Synonyms : आढी
Translation in other languages :हिन्दी
कृत्रिम रूप से गर्मी पहुँचा कर फलों को पकाने के लिए पत्तों आदि से ढक कर रखने की विधि।
Meaning : नकारात्मक भावना.
Example : त्या दोघींमधील भांडण संपले पण अढी मात्र राहिली.
Synonyms : ठुसठुस, तेढ
किसी कारण वश मन में उत्पन्न दुर्भावना।
Install App