Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दुराग्रह धरण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा.
Example : तुझ्यासारखा दुराग्रही माणूस मी कधी पाहिला नव्हता
Synonyms : दुराग्रही, हटवादी, हट्टी, हेकट, हेकेखोर
Translation in other languages :हिन्दी English
दुराग्रह करने वाला।
Obstinate in your opinions.
Meaning : अडकून, अडकून चालणारा.
Example : हा बैल फार अडेलतट्टू आहे.
Synonyms : अडेल
अड़कर चलने वाला या चलते-चलते रुक जाने वाला।
Tenaciously unwilling or marked by tenacious unwillingness to yield.
Install App