Meaning : घडण्याचे, चालण्याचे, पुढे जाण्याचे, थांबून राहणे.
Example :
पैशाअभावी कामे अडतात.
Meaning : चालता-चालता मध्येच थांबणे.
Example :
ती येताना मध्येच थबकली.
Translation in other languages :
Meaning : एखादी गोष्टी हवीच असे म्हणणे.
Example :
तो लग्नाच्या मंडपात हुंड्यासाठी अडून राहीला.
Synonyms : हट्ट धरणे
Translation in other languages :
ज़िद पकड़ना या टेक ठानना।
वह शादी के मंडप में ही दहेज के लिए अड़ गया।