Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word अडचण from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

अडचण   नाम

1. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

Meaning : एखादे काम तात्पुरते वा कायमचे थांबवणारी परिस्थिती किंवा कृती.

Example : सुरळीत चाललेल्या कामात त्याने अडथळा आणला

Synonyms : अंतराय, अडथळा, अवरोध, आडकाठी, मोडता, विघ्न, व्यत्यय, व्यवधान

2. नाम / अवस्था

Meaning : ज्यात कोणते ही काम करणे त्रासदायक ठरते अशी प्रतिकूल परिस्थिती.

Example : उन्हाळ्याच्या दिवसात वीज गेल्याने सर्वांचीच गैरसोय होते.

Synonyms : कुचंबणा, गैरसोय, त्रास, हाल, हालत

3. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

Meaning : ज्याची सोडवणूक करणे अवघड असते अशी प्रतिकूल परिस्थिती.

Example : विकसित राष्ट्रांना मागासलेल्या देशांचे प्रश्न सोडवण्यात रस नाही.

Synonyms : अडीअडचण, प्रश्न, समस्या

4. नाम / अवस्था

Meaning : व्यवहार करताना कशामुळेतरी आपले काम अडण्याची अवस्था किंवा भाव.

Example : महत्त्वाच्या गोष्टी हरवल्याने अडचणीत सापडलो.

Synonyms : पंचाईत, पंचायत


Translation in other languages :

विकट परिस्थिति या कठिन होने की अवस्था या भाव।

कैलाश पर्वत की चढ़ाई की कठिनता को सभी स्वीकारते हैं।
कठिनता, दुरूहता, दुशवारी, दुश्वारी

The quality of being difficult.

They agreed about the difficulty of the climb.
difficultness, difficulty
5. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

Meaning : व्यवहारात बाधा आणणारी वा त्रासदायक गोष्ट.

Example : तुमची अडचण सोडविण्याचा आपण प्रयत्न करुया.


Translation in other languages :

परेशान करने वाली बात आदि।

आप अपनी परेशानी बताएँ, उसका समाधान करने की कोशिश की जाएगी।
परेशानी

A situation or condition that is complex or confused.

Her coming was a serious complication.
complication
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।