Meaning : संकटात दुसर्यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.
Example :
रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.
Synonyms : अडकवणे, गुंतवणे, गुंतविणे, गोवणे
Translation in other languages :
उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।
रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।Meaning : एखाद्या वस्तूस एखाद्या ठिकाणी अशा प्रकारे स्थिर करणे जेणेकरून ती तिथून सहज निघणार नाही.
Example :
सैनिकांनी दोर पर्वताच्या टोकावर अडकवला.
Synonyms : अडकवणे
Translation in other languages :