Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : अटकला गेला आहे असा.
Example : मुले झाडावर अटकलेली पतंग काढत होती
Synonyms : अटकलेला
Translation in other languages :हिन्दी English
जो अटक गया हो।
Twisted together in a tangled mass.
Meaning : जो अडकलेला आहे असा.
Example : तो गुंतलेल्या गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न करीत आहे.
Synonyms : गुंतलेला
जो ऐसी स्थिति में हो जिससे आसानी से छुटकारा न मिल सके।
Meaning : अडकून असलेला.
Example : पिंजर्यात अडकलेल्या पक्ष्याची अवस्था पाहवत नव्हती.
फँसा हुआ।
That is on a string.
Meaning : ज्याच्या मार्गात अडचण आली आहे असा.
Example : सरकार बदलाच अडलेली सुरू झालीत.
Synonyms : अडलेला, थांबलेला
Translation in other languages :हिन्दी
जिसके मार्ग में बाधा खड़ी की गई हो।
Install App