Meaning : जोराने किंवा मोठ्याने हसणे.
Example :
रावणाच्या अट्टहासाने आकाश दुमदुमले
Synonyms : अट्टहास
Translation in other languages :
Meaning : एखादी इच्छा मनात धरून केलेले पराकाष्ठेचा प्रयत्न.
Example :
अध्यक्षपद मिळवण्यासाठी त्यांनी खूप अट्टाहास केला