Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या अडचणीत किंवा संकटात पडणे.
Example : कार्यालयात कामात अडकल्यामुळे मी घरी वेळेवर पोहोचू शकलो नाही. पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना सरकारने मदत पाठवली.
Synonyms : अडकणे, गुंतणे, गुरफटणे, सापडणे
Translation in other languages :हिन्दी English
कठिनाई या अड़चन में पड़ना।
Place in a confining or embarrassing position.
Meaning : एखाद्या गोष्टीतून सहजासहजी बाहेर पडता न येणे.
Example : वहाण चिखलात अडकली
Synonyms : अडकणे, रुतणे
रुधाँ या रुका हुआ होना।
Become or cause to become obstructed.
Install App