Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : (अध्यात्म) जीवात्म्याला गुण वा गुणांच्या कार्यांपासून वेगळे न समजण्याचा अविवेक.
Example : अज्ञान हेच मानावाच्या दुःखाचे कारण आहे.
Synonyms : अज्ञान, अविद्या, नेणतेपण
Translation in other languages :हिन्दी
जीवात्मा को गुण और गुण के कार्यों से पृथक न समझने का अविवेक (अध्यात्म)।
Install App