Meaning : ज्याला बुद्धी नाही किंवा कमी आहे असा.
Example :
मूर्ख माणसाला एखादी गोष्ट पटवून देणे फारच कठीण आहे.
Synonyms : अडाणी, अर्धवट, खेंदड, खेंदाड, जड, ठोंब्या, ढ, निर्बुद्ध, बावळट, बावळा, बिनडोक, बेअक्कल, बेअक्कली, भोट, मंद, मठ्ठ, मूढ, मूर्ख, शंख
Translation in other languages :
जिसे बुद्धि न हो या बहुत कम हो या जो मूर्खतापूर्ण आचरण करता हो।
मूर्ख लोगों से बहस नहीं करनी चाहिए।Meaning : अज्ञानाने भरलेला.
Example :
अज्ञानी व्यक्ती इतरांच्या तुलनेने मागे असतो.
Synonyms : ज्ञानहीन
Translation in other languages :
जो अज्ञान से भरा हो।
ज्ञानहीन व्यक्ति ही संसार को दुखमय समझता है।