Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : जाणतेपणाचा अभाव.
Example : अनुभवाने आपले अज्ञान दूर होते
Synonyms : अजाणतेपणा, अनभिज्ञता, नेणतेपण
Translation in other languages :हिन्दी English
विद्या का अभाव।
The lack of knowledge or education.
Meaning : ज्ञानाचा अभाव.
Example : देशाच्या प्रगतीसाठी अज्ञान दूर करणे आवश्यक आहे
Synonyms : अविद्या
ज्ञान न होने की अवस्था या भाव।
Meaning : (अध्यात्म) जीवात्म्याला गुण वा गुणांच्या कार्यांपासून वेगळे न समजण्याचा अविवेक.
Example : अज्ञान हेच मानावाच्या दुःखाचे कारण आहे.
Synonyms : अज्ञानीपणा, अविद्या, नेणतेपण
Translation in other languages :हिन्दी
जीवात्मा को गुण और गुण के कार्यों से पृथक न समझने का अविवेक (अध्यात्म)।
Install App