Meaning : ज्याला जात नाही वा ज्याला जातीबाहेर काढले आहे अशी व्यक्ती.
Example :
इकडे अजात्यांना आश्रय दिला जातो.
Synonyms : कुलहीन व्यक्ती, जातिरहित व्यक्ती
Translation in other languages :
A person belonging to no caste.
outcasteMeaning : जाती नसलेला.
Example :
आम्हाला अजाती आयुष्य जागायचे आहे.
Synonyms : जातिरहित
Translation in other languages :