Meaning : (मृत व्यक्तीचा) शास्त्रानुसार अग्नीसंस्कार न झालेला.
Example :
असे सांगतात की अग्नीसंस्कार न झालेल्या व्यक्तीचा आत्मा भटकत राहतो.
Translation in other languages :
जिसका दाहसंस्कार शास्त्रानुसार न किया जा सके।
कहते हैं कि अदाह्य व्यक्तियों की आत्मा भटकती है।