Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : थांग लागत नाही असा.
Example : आईच्या हृदयात अथांग माया असते
Synonyms : अथांग, गहन, सखोल
Translation in other languages :हिन्दी
जिसकी गहराई या थाह का पता न चले।
Meaning : प्रमाणाने जास्त असलेला.
Example : त्याच्याकडे खूप संपत्ती आहे.
Synonyms : अतिशय, अधिक, अपरिमित, आत्यंतिक, खूप, चिकार, चिक्कार, जास्त, पुष्कळ, प्रचंड, फार, बहुत, भरपूर, भरमसाट, भलता, भारी
Install App