Meaning : न थांबता.
Example :
दोन तासांपासून सतत पाऊस पडतो आहे.
सूर्याभोवती पृथ्वीचे परिभ्रमण सतत चालले आहे.
Synonyms : अनवरत, अविरत, एकसारखा, निरंतर, संतत, सतत, सलग, सारखा
Translation in other languages :
बिना विराम के या बिना रुके या बिना क्रम-भंग के।
दो घंटे से लगातार बारिश हो रही है।Meaning : भंग न पावलेला.
Example :
वीज पडूनही ते मंदिर अभंग राहिले
Translation in other languages :
Meaning : तुकडे न केलेला.
Example :
मला अख्खा पेरू हवा म्हणून तो हट्ट धरून बसला होता.
एक सलग लांब मोठी पेन्सिल वापरण्याऐवजी दोन तुकडे करून अर्ध्या लांबीची पेन्सिल वापरण्याचा सराव ठेवावा.
Translation in other languages :
Meaning : भाग न केलेला वा झालेला.
Example :
अविभक्त कुटुंबपद्धतीमुळे जसा राष्ट्रीय गुणांचा र्हास झाला, तसा जातीभेदामुळेही झाला.
Translation in other languages :
जो विभक्त न हो।
हमें भारत की अक्षुण्ण एकता को बनाए रखना होगा।Impossible of undergoing division.
An indivisible union of states.