Meaning : भाषेच्या उच्चारातील मूळ अवयव.
Example :
अ हे मराठी वर्णमालेतील पहिले अक्षर आहे.
Synonyms : वर्ण
Translation in other languages :
The conventional characters of the alphabet used to represent speech.
His grandmother taught him his letters.Meaning : अक्षर काढण्याची पद्धत.
Example :
त्याचे अक्षर फारच वाईट आहे
Translation in other languages :
Meaning : हाताने काढलेले अक्षर.
Example :
गजाननचे हस्ताक्षर सुंदर आणि सुवाच्य आहे.
Synonyms : हस्ताक्षर
Translation in other languages :
Meaning : वर्णमालेतील वर्ण, स्वर किंवा स्वरयुक्त व्यंजन.
Example :
राम ह्या शब्दात दोन अक्षरे आहेत.
Translation in other languages :
Meaning : कधीही नाश न पावणारा.
Example :
आत्मा शाश्वत आहे
Synonyms : अक्षय, अनश्वर, अमर, अविनाशी, चिरंजीव, चिरंतन, नित्य, शाश्वत
Translation in other languages :
जिसका कभी नाश न हो या सदा बना रहनेवाला।
आत्मा अमर है।Not subject to death.
immortal