Meaning : पण लावून फाशानी सोंगट्या खेळणे.
Example :
युधिष्ठिराने द्रोपदीला द्युतात पणाला लावले
Synonyms : अक्षक्रीडा, द्यूत
Translation in other languages :
Meaning : पृथ्वीगोलाच्या मध्यातून जाणारी दोन धृवांना जोडणारी कल्पित रेषा.
Example :
पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते.
Synonyms : आस
Translation in other languages :