Meaning : ध्यानीमनी नसलेले.
Example :
अनपेक्षित वार झाल्यामुळे तो गोंधळला.
Synonyms : अकल्पित, अनपेक्षित, अनाहूत, अपघाती, आकस्मिक, आगंतुक
Translation in other languages :
जो अपेक्षित न हो।
मोहन जैसा छात्र भी अनपेक्षित रूप से परीक्षा में फेल हो गया।Meaning : एखादी कल्पना नसताना.
Example :
अचानक पाऊस आल्यामुळे मला घराबाहेर पडता आले नाही.
Synonyms : अचानक, अचानकपणे, अवचित, एकदम, एकाएकी
Translation in other languages :
एकदम से।
हम ज्यों ही घर से बाहर निकले अचानक बारिश होने लगी।Happening unexpectedly.
Suddenly she felt a sharp pain in her side.