Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कुणाचे चांगले पाहून होणारे दुःख.
Example : माझे यश पाहून त्याला हेवा वाटला.
Synonyms : असूया, आकस, ईर्षा, ईर्ष्या, चडफडाट, पोटदुखी, पोटशूळ, पोटसूळ, मत्सर, हेवा
Translation in other languages :हिन्दी English
दूसरे का लाभ या हित देखकर होने वाला मानसिक कष्ट।
A feeling of jealous envy (especially of a rival).
Install App