Meaning : काम करण्यास योग्य नसण्याची अवस्था.
Example :
त्याची अकर्मण्यता घरातील सगळ्या लोकांना खटकते.
Translation in other languages :
Inactivity resulting from lethargy and lack of vigor or energy.
listlessness, torpidity, torpidness, torpor