Meaning : जिच्या आधारे व्यक्तीवर वा परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येते, त्यांच्याकडून हवे ते करवून घेता येते ती शक्ती.
Example :
दुसर्या महायुद्धानंतर ब्रिटनची सत्ता कमजोर झाली.
Translation in other languages :
The power or right to give orders or make decisions.
He has the authority to issue warrants.Meaning : मादक पदार्थाच्या सेवनामुळे होणारी अवस्था.
Example :
नशेत असलेल्या माणसाला समजावणे व्यर्थ आहे.
Synonyms : कैफ, झिंग, तार, नशा, निशा, मत्तपणा, मद
Translation in other languages :
A temporary state resulting from excessive consumption of alcohol.
drunkenness, inebriation, inebriety, insobriety, intoxication, tipsiness