Meaning : जिला देवता म्हणून पुजतात ती हिमालयाची मुलगी व शंकराची पत्नी.
Example :
पार्वती ही गणेश व कार्तिकेय यांची आई होय.
Synonyms : अंबा, अपर्णा, आदिमाया, उमा, गिरिजा, गौरी, जगदंबा, जगदंबिका, दुर्गा, पार्वती, भगवती, भवानी, महादेवी, शिवपत्नी, शिवा
Translation in other languages :
शिव की पत्नी।
पार्वती भगवान गणेश की माँ हैं।Meaning : काशीचा राजा इन्द्रद्युम्न ह्याची मधली मुलगी.
Example :
भीष्माने अपमान केल्यावर अंबिकेने त्याला शाप दिला.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical being