Meaning : जिला देवता म्हणून पुजतात ती हिमालयाची मुलगी व शंकराची पत्नी.
Example :
पार्वती ही गणेश व कार्तिकेय यांची आई होय.
Synonyms : अंबिका, अपर्णा, आदिमाया, उमा, गिरिजा, गौरी, जगदंबा, जगदंबिका, दुर्गा, पार्वती, भगवती, भवानी, महादेवी, शिवपत्नी, शिवा
Translation in other languages :
शिव की पत्नी।
पार्वती भगवान गणेश की माँ हैं।Meaning : काशीचे राजा इन्द्रद्युम्नची मोठी मुलगी.
Example :
अंबा धृतराष्ट्राची आई होती.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical beingMeaning : यमुना नदीची एक शाखा.
Example :
अंबा के किनारी दूरशेत नावाचे गाव वसलेले आहे जे दोन पवित्र अष्टविनायक मंदिर पाली आणि महाडच्या मध्यावर स्थित आहे.
Translation in other languages :
यमुना नदी की एक शाखा जो फतेहपुर के पास से निकलकर प्रयाग से थोड़ी दूर पर यमुना में मिली है।
लोगों का कहना है कि ससुरखदेरी नदी पर्यावरण के लिए वरदान साबित होगी।