Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : अंथरण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
Example : आजीने मोलकरणीकडून बिछाना अंथरवला.
Synonyms : अंथरवून घेणे, घालून घेणे, टाकून घेणे, पसरवणे, पसरवून घेणे
Translation in other languages :हिन्दी
बिछाने का काम किसी और से कराना।
Install App