Meaning : प्राचीन हिन्दू समाज व्यवस्थेतील चौथा वर्ण.
Example :
शूद्रांना वेदांच्या अध्ययनाचा अधिकार नव्हता
Synonyms : शूद्र
Translation in other languages :
Meaning : हिंदू समाजव्यवस्थेतील चौथा व शेवटचा वर्ण.
Example :
मनुस्मृतीत इतर वर्णांची सेवा हे शूद्राचे कर्तव्य सांगितले होते
Translation in other languages :