Meaning : पृथ्वी व इतर ग्रह व नक्षत्रे यांच्या मधली जागा/अनंत त्रिमितीय विस्तार ज्यात सर्वकाही समावलेले असते.
Example :
अंतरिक्ष ही एक निर्वात पोकळी आहे
Synonyms : अंतराळ, अवकाश, आकाश, नभोमंडळ
Translation in other languages :
Any location outside the Earth's atmosphere.
The astronauts walked in outer space without a tether.