Meaning : विवक्षित गोष्टींमधील स्थलावकाश.
Example :
गंगोत्री ते गोमुख हे चौदा किलोमीटरचे अंतर दमछाक करणारे आहे
Translation in other languages :
Meaning : दोन संख्येत असलेली विषमता किंवा असलेला फरक.
Example :
जमा व खर्च ह्यांच्या हिशोबात बराच फरक असल्यामुळे खूप गोंधळायला होत होते.
Translation in other languages :