Meaning : सजीवांच्या अंतर्गत असणारी शक्ती.
Example :
मी प्रत्येक कार्य आत्मशक्तीने करतो.
Synonyms : आंतरिक शक्ती, आत्मशक्ती
Translation in other languages :
सजीव के अंदर पायी जानेवाली शक्ति।
मैं प्रत्येक कार्य आत्मशक्ति के द्वारा संपादित करता हूँ।