Meaning : तळहाताच्या किंवा तळपायाच्या पुढे निघालेले अवयव.
Example :
रामला जन्मतःच सहा बोटे होती
Synonyms : बोट
Translation in other languages :
Meaning : हाताच्या बोटाच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंतचा विस्तार.
Example :
लिहिताना दोन शब्दांमध्ये एका बोटाचे अंतर ठेवावे.
Synonyms : बोट
Translation in other languages :
The length of breadth of a finger used as a linear measure.
digit, finger, finger's breadth, fingerbreadth