Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word अंगण from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

अंगण   नाम

1. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

Meaning : घराच्या पुढच्या अथवा मागच्या बाजूला मोकळी सोडलेली, पण घराच्या परिसराचाच भाग असलेली जागा.

Example : संध्याकाळ झाली की आम्ही अंगणात खेळत बसायचो.

Synonyms : आंगण

2. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

Meaning : घरापुढील मोकळी जागा.

Example : बाबा घराच्या अंगणात झोपाळ्यात बसले आहे.

Synonyms : आवार, परूस


Translation in other languages :

घर के आगे का भाग।

पिताजी घर के अगवाड़े में चारपाई पर बैठे हैं।
अगवाड़ा, अगवार, अगाड़, अगाड़ा, सामना

The yard in front of a house. Between the house and the street.

front yard
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।