Meaning : नाटकाचा एक भाग.
Example :
हे नाटक तीन अंकी आहे
Translation in other languages :
A subdivision of a play or opera or ballet.
actMeaning : नियतकालिकाचा ठरावीक काळाने प्रकाशित होणारा भाग.
Example :
हा ह्या मासिकाचा पहिला अंक आहे.
Translation in other languages :
Meaning : भुवई व कान यामधील जागा.
Example :
उन्हाळ्यात झळ लागल्यास कांद्याचा रस कानशीलावर लावतात
Translation in other languages :
Meaning : शून्यापासून नवापर्यंतची संख्या.
Example :
दशमानपद्धतीतील तीन अंक असलेल्या संख्यांपैकी शंभर ही सर्वांत लहान संख्या आहे.
Synonyms : आकडा
Translation in other languages :