Meaning : आपली वस्तू अथवा प्राप्त धन दुसर्याच्या अधिकारात जाणे.
Example :
वाटणीच्या वेळी बरीच संपत्ती त्याच्याकडे गेली.
Synonyms : -च्या वाट्याला येणे, -च्याकडे जाणे
Translation in other languages :
अपनी चीज़ या प्राप्य धन का किसी दूसरे के अधिकार में चला जाना या रह जाना।
बँटवारे के समय बहुत सम्पत्ति दब गई।