Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मका, जोंधळा, नाचणी इत्यादींच्या कणसाचे भाजलेले दाणे.
Example : रात्री शेतावर हुरडा खायला जाऊया.
Meaning : मका, हरभरा इत्यादींच्या कणसाचे भाजलेले दाणे.
Example : हुरडा खायला फार चविष्ट लागतो.
Synonyms : हुरळा
Translation in other languages :हिन्दी
भूनी हुई चना, मटर आदि की हरी फली।
Install App