Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वाळलेले नाही असा.
Example : ह्या बागेत सर्व झाडे हिरवीगार आहेत.
Translation in other languages :हिन्दी English
जो सूखा या मुरझाया न हो।
Still wet or moist.
Meaning : हिरवळीने युक्त.
Example : त्या हिरव्यागार प्रदेशात कितीही फिरले तरी थकवा जाणवत नव्हता.
जो हरे पेड़-पौधों से भरा हुआ हो।
Characterized by abundance of verdure.
Meaning : ज्यात जीवनशक्ती आहे असा.
Example : पाणी टाकल्याने झाड हिरवेगार होते.
Synonyms : हिरवा
जो मुरझाया न हो या जिसमें जीवन शक्ति हो।
Install App