Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कार्यापासून भयाने पराङ्मुख न होण्याविषयी अंतःकरणाचा दृढरूप गुण.
Example : मी साप हाती घेण्याचे साहस करीन पण दुसर्याला मारण्याचे नाही
Synonyms : अवसान, छाती, जिगर, धाडस, धारिष्ट, धारिष्ट्य, धैर्य, साहस, हिम्मत
Meaning : चुकीचे किंवा अनुचित साहस.
Example : पाकिस्तानने भारताला ललकारण्याची हिंमत केली.
Synonyms : दुःसाहस, धाडस
Translation in other languages :हिन्दी English
व्यर्थ का,बुरा या अनुचित साहस।
Fearless daring.
Install App