Meaning : एखादी गोष्ट मिळवण्याची तीव्र आणि अयोग्य इच्छा धरणे.
Example :
भारतातील संपन्नतेची वर्णने ऐकून परकीय आक्रमक लालुचले
Synonyms : लालचणे, लालचावणे, लालुचणे, लोभ सुटणे
Translation in other languages :
कुछ पाने की तीव्र और अनुचित इच्छा करना।
वह अपने भाई की संपत्ति पाने के लिए ललच रहा है।