Meaning : एखाद्याचे हस्ताक्षर किंवा लिहिलेले अक्षर.
Example :
भारतात काही ठिकाणी बुद्धकालीन हस्तलेख सापडले.
Translation in other languages :
The activity of writing by hand.
Handwriting can be slow and painful for one with arthritis.Meaning : हाताने लिहिलेले पुस्तक किंवा दस्तावेज.
Example :
संग्रहालयात अति प्राचीन हस्तलिखित आहे.
Synonyms : हस्तलिखित
Translation in other languages :
हाथ से लिखी पुस्तक या दस्तावेज।
संग्रहालय में बहुत प्राचीन पांडु-लिपियाँ हैं।