Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वाद, लढाई, खेळ इत्यादीत एखाद्याला वरचढ ठरणे.
Example : क्रिकेटच्या सामन्यात भारताने श्रीलंकेस हरवले.
Synonyms : पराजित करणे, पराभव करणे, पराभूत करणे
Meaning : हलगर्जीपणामुळे वा लक्षात न राहिल्याने न मिळणे.
Example : माझी किल्ली हरवली.
Translation in other languages :हिन्दी
असावधानीवश या याद न रहने से खो जाना।
Meaning : नाहीसे होणे.
Example : पक्षश्रेष्ठींचा निर्णय ऐकताच त्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा मनातच विरली. त्याच्या चेहर्यावरचे हसू विरले.
Synonyms : पुसणे, विरणे, हरविणे
Translation in other languages :हिन्दी English
न दिखना।
Become invisible or unnoticeable.
Meaning : आपली एखादी वस्तू कुठेतरी राहून जाणे अथवा सुटणे.
Example : माझी पिशवी काल गर्दीत हरवली.
Synonyms : हरविणे
अपनी किसी वस्तु का कहीं छूट, रह या निकल जाना।
Meaning : एखाद्याची इच्छा नसताना एखाद्या वस्तूवरील हक्क जाणे.
Example : पैशाच्या लोभाने त्याने आपला जीव घालवला.
Synonyms : घालवणे, घालविणे, हरविणे
किसी वस्तु से स्वत्व चला जाना।
Install App