Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मनावर झालेला आघात.
Example : एकुलत्या मुलाच्या आजारपणाचा त्याने धसका घेतला.
Synonyms : धसका, धास्ती, हादरा
Translation in other languages :हिन्दी English
मन को पहुँचने वाला आघात।
The feeling of distress and disbelief that you have when something bad happens accidentally.
Meaning : पाण्याचा किंवा पातळ पदार्थाचा केलेला मारा.
Example : चेहर्यावर पाण्याचे हबके मारल्यावर बरे वाटले.
Synonyms : शिपका, शिबका, हपका
Install App