Meaning : छताला टांगायचा काचेचा दिवा.
Example :
हंड्या आणि झुंबरे लावून वाडा सजवला होता.
Meaning : रस, औषध अथवा भस्म इत्यादी तयार करण्यासाठी ओल्या मातीने लिंपून बंद केलेले भांडे.
Example :
वैद्यबुवा हंडीतून भस्म काढीत आहेत.
Synonyms : संपुट
Translation in other languages :