Meaning : एखाद्या गोष्टीची आठवण देण्यासाठी लिहिले जाणारे पत्र.
Example :
दोन वेळा स्मरणपत्र पाठविल्यावर देखील त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.
ह्या संमेलनाचे स्मरणपत्र सर्वांना पाठविण्यात आले आहे.
Translation in other languages :
कोई बात स्मरण करने या दिलाने के लिए लिखा जाने वाला पत्र।
इस सम्मेलन का स्मरण-पत्र सबको भेज दिया गया है।