Meaning : डोंगराचा वर निमुळता होत गेलेला भाग.
Example :
भारतीय गिर्यारोहकांनी गिरिशिखरावर तिरंगा फडकावला.
Synonyms : गिरिशिखर, डोंगरमाथा, माथा, शिखर
Translation in other languages :
पहाड़ की चोटी।
भारतीय पर्वतारोही ने हिमालय के सबसे ऊँचे पर्वत शिखर पर पहुँचकर तिरंगा लहराया।The summit of a mountain.
mountain peakMeaning : सरळ उभा कडा.
Example :
सुळक्याला आपटून समुद्राच्या लाटा अनेक फूट उंच उडत होत्या.
Synonyms : खडपा
Translation in other languages :