Meaning : एखादे कार्य, व्यापार इत्यादीकांचा पहिला भाग.
Example :
आरंभ उत्तम असेल तर शेवट पण उत्तम होतो.
Synonyms : आरंभ, उगम, उत्पत्ती, प्रारंभ, बीज, मूळ, श्रीगणेशा, सुरूवात
Translation in other languages :
An event that is a beginning. A first part or stage of subsequent events.
inception, origin, originationMeaning : बुद्धिबळाच्या खेळातील सुरवातीला सोंगट्या चालविण्याचा एक स्विकृत क्रम.
Example :
सुरवात झाल्यानंतर बुद्धिबळपटू खूप विचारपूर्वक सोंगट्या हलवू लागला.
Translation in other languages :
* शतरंज में खेल के शुरू में गोटियों के चलने का एक स्वीकृत क्रम।
शुरुआत के बाद शतरंजी बहुत सोच-विचारकर गोटियों को चलने लगा।A recognized sequence of moves at the beginning of a game of chess.
He memorized all the important chess openings.Meaning : प्रस्तावना, परिचय इत्यादीचा प्रारंभिक भाग.
Example :
सुरवातीला मूलभूत विषयाचे वर्णन केले आहे.
Synonyms : आरंभ
Translation in other languages :