Meaning : एखादी गोष्ट अधिकाधिक चांगले करण्याची वा बनवण्याची क्रिया.
Example :
नव्या अध्यक्षाने संस्थेच्या कार्यात बरीच सुधारणा केली
Translation in other languages :
Meaning : त्रूटी दूर करून सुधारण्याची क्रिया.
Example :
काही कवी आपल्या कवितेचे सतत परिष्करण करत असतात
Synonyms : परिष्करण
Translation in other languages :