Meaning : संच वा समूहातील वेगळा काढलेला एक.
Example :
मराठी विश्वकोशाचे सुटे खंडही मिळू शकतात
Synonyms : फुटकळ
Meaning : न जोडलेला.
Example :
काही भाषेत सुट्टे शब्दच असतात.
Translation in other languages :