Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आद्रता किंवा ओलावा दूर करणे.
Example : आमचूर बनविण्यासाठी कैर्यांना सुकविले जाते.
Synonyms : सुकवणे
Translation in other languages :हिन्दी English
आद्रता दूर करना।
Remove the moisture from and make dry.
Meaning : अशक्त बनविणे.
Example : सासूने सतत त्रास देऊन सुनेला पार सुकवले.
दुर्बल बनाना।
Make weak.
Install App