Meaning : हिरवेपणा जाऊन कोरडा पडलेला.
Example :
वाळलेले झाड वादळात पडले
Translation in other languages :
Meaning : वाळत असलेला.
Example :
वाळक्या झाडाला पाणी दे.
Synonyms : वाळका
Translation in other languages :